वाटाण्याच्या शेतीतून सासवडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी भागातही घेतलं लाखाचं..
जिल्ह्यातील पुरंदर तालुका व सासवड, सिंगापूर हे पट्टे वाटाणा अर्थात मटारसाठी प्रसिद्ध आहेत.तर हा पट्टा दुष्काळ भाग म्हणून ही ओळखला जातो.सिंगापूरचे शेतकरी माऊली कोरडे यांचा